पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 June
Follow
मॉन्सूनची राज्यात जोरदार मुसंडी; राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये मॉन्सून दाखल; पावसाला पोषक हवामान
मॉन्सूनने आज राज्यात जोरदार मुसंड मारली. शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या मॉन्सूनने शेवटी आज महाराष्ट्रात प्रवेश केला. मॉन्सून रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत पोचला. तर राज्यात पुढील ४ दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे.
45 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ