पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 May
Follow
मोदींना कांदा प्रश्नांवर बोलेन; छगन भुजबळ यांचं कांदा उत्पादकांना आश्वासन !
नरेंद्र मोदींच्या सभेत मला संधी मिळाली तर कांदा प्रश्नावर बोलेल, किंवा मोदींना निवेदन देईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर दिली. भुजबळ पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक उद्ध्वस्त झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत कांदा प्रश्नांकडे लक्ष देत नाही.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची कांदा पट्टयात सभा आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी (ता.१५ रोजी) पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ