पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Apr
Follow

मोसम खासगी मार्केटचा परवाना निलंबित

कुपखेडा येथे स्थापन झालेल्या मोसम कृषी खासगी मार्केटचा परवाना पुणे येथील पणन संचालक विकास रसाळ यांनी निलंबित केला आहे. नामपूर बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार यांनी याबाबत पणन संचालकांकडे केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ