तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Feb
Follow

मोठ्या काबुली हरभऱ्याची खानदेशात आवक सुरू

जळगाव : खानदेशात या आठवड्यात मोठ्या काबुली किंवा डॉलर (मेक्सिको) हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. यंदा पेरणी स्थिर होती तसेच नैसर्गिक समस्यांनी पीक हवे तसे नव्हते. यामुळे आवक रखडत होईल, असे संकेत आहेत. आवकेला सुरुवात झाली असून सध्या कमाल दर 13 हजार रुपयांपर्यंत असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले.


69 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor