पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 June
Follow

मराठवाड्यात २ लाख ४३ हजार ६३० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित


मराठवाड्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी शनिवार (ता. २२) अखेरपर्यंत केवळ २ लाख ४३ हजार ६३० हेक्टर क्षेत्राचा विमा संरक्षित करण्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत (ता. २०) १६ लाख २० हजार ५८५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

69 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ