सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Aug
Follow
मराठवाड्यात ४७ लाख ८६ हजार हेक्टरवर पेरणी
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पेरणी जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्वसाधारण ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४७ लाख ८६ हजार ३४५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. लातूर व छत्रपती संभाजीनगर या दोन्ही कृषी विभागाअंतर्गत जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९८ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जालना व धाराशिव जिल्हा पेरणीत आघाडीवर आहे.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ