पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 May
Follow

मराठवाड्यात एक हजारांवर पूरप्रवण गावे

मराठवाड्यातील १०३१ गावे पूरप्रवन तर १५४४ नदी काठावरील गावे असल्याची माहिती मॉन्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत पुढे आली. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण, तालुकास्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापन समिती व ग्राम पातळीवर आपत्कालीन व्यवस्थापन समिती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ