सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मराठवाड्यात नऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मराठवाड्यात ९ एप्रिल ते १५ मे दरम्यान ३६ दिवसांत झालेल्या वादळी पूर्वमोसमी पावसाने ९७६ गावांतील १७ हजार ६८७ शेतकऱ्यांच्या जवळपास ९ हजार २१० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आधीच्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत तोच दुसरा दणका असच काहीस चित्र मराठवाड्यात पाहायला मिळते आहे.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
