पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Dec
Follow

मराठवाड्यात वाढते आहे पाणीटंचाईची धग

मराठवाड्यात वाढते आहे पाणीटंचाईची धग

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील पाणी साठ्यांची पातळी पाणीटंचाईची धग वाढत असल्याची स्थिती दर्शविते आहे. मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील पाणीसाठा 42 टक्क्यांवर आला असून, 49 लघू व 2 मध्यम प्रकल्प मिळून 51 प्रकल्प कोरडे पडले आहेत.


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ