पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Jan
Follow

मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील पाणीसाठा ७२ टक्क्यांवर


मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८७९ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये असलेला उपयुक्त पाणीसाठा आता ७२.७५ टक्क्यांवर आला आहे. आताच्या घडीला उपलब्ध असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यात ११ मोठ्या प्रकल्पातील ८३.२० टक्के, मध्यम ७५ प्रकल्पात ६९.१३ टक्के, ७५१ लघु प्रकल्पात ५०.९३ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्या २६.२७ टक्के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यात असलेल्या ८९.४९ टक्के पाणी साठ्याचा समावेश आहे.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ