पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मुहूर्ताच्या ‘हापूस’ला 7 हजार 700 दर

रत्नागिरी: तालुक्यातील हर्णे येथून हापूस आंब्याच्या मुहूर्ताच्या दोन डझनाच्या तीन पेट्या मुंबई मार्केटमध्ये पाठविण्यात आल्या, या पेटीला 7 हजार 700 रुपये मिळाले. दापोली तालुक्यातील ही पहिली पेटी आंबा बागायतदार सागर मयेकर यांची आहे. एका आंब्याची किंमत जवळपास 321 रुपये एवढी झाली. या तीनही पेट्यांपोटी 23 हजार 112 रुपये मिळाले.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ