पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Feb
Follow
मुख्य शहरातच शेकडो जनावरे, बैलगाड्या, ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांचा चक्काजाम, प्रशासनाला फोडला घाम
इचलकरंजी महापालिकेच्या महात्मा गांधी पुतळा चौकात चार दिवस पाणंद रस्त्यांसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू होते. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अनोख्या पद्धतीने उपोषणाला पाठिंबा दिला. काल (ता.01) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काही शेतकरी बैलगाडीतून आले. काहीजण नांगरासह ट्रॅक्टरमधून आले. तर शेकडो जनावरे, बैलगाड्या, ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने शहरातील शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला. यामुळे दोन तास गांधी पुतळा चौकासह मुख्य मार्गावर चक्का जाम झाला होता.
71 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ