पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Apr
Follow

मुख्यमंत्री कृषी सिंचन अंतर्गत 151 शेततळ्यांची कामे पूर्ण

परभणी: मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनांतर्गत सोमवार (ता. 8) पर्यंत परभणी जिल्ह्यात 104 व हिंगोली जिल्ह्यात 47 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल परभणी जिल्ह्यात 68 लाख 71 हजार रुपये, तर हिंगोली जिल्ह्यात 28 लाख 35 हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ