पोस्ट विवरण
सुने
पशुपालन ज्ञान
पशुसंवर्धन
DeHaat Channel
12 Feb
Follow

जनावरांसाठी मुक्त गोठा तंत्र उत्तम (Mukta Sanchar Gotha Tantra is best for Animals)


मुक्त संचार गोठा पद्धत म्हणजे काय? (What is Mukta Sanchar Gotha Tantra?)

  • मुक्त संचार गोठ्या मध्ये जनावरांना बांधले जात नाही.
  • जनावरांना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.
  • त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते.
  • शेण वारंवार काढले जात नाही.
  • जनावरे एकमेकांना मारत नाहीत.

तुम्ही तुमच्या जनावरांचे संगोपन करताना कोणते तंत्र वापरता? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अशाप्रकारच्या अजून माहितीसाठी "पशुसंवर्धन" चॅनेलला फॉलो करायला विसरू नका.

48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ