पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नंदुरबारमध्ये मिरची पीक अंतिम स्थितीत

नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरची पिकात फारसा नफा हाती आला नाही. त्यात आता उष्णता वाढत असतानाच पीक अंतिम स्थितीत आहे. जिल्ह्यात यंदा पीकलागवड अधिक होती. जूनपासून लागवड सुरू झाली होती. अनेकांनी पीक काढल्याची माहिती आहे.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ