पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नांदेड विभागातील ऊस गाळपात यंदा १९ लाखांची घट

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरु केले होते. सध्या हे सर्वच कारखाने बंद झाल्याने विभागाचा गाळप हंगाम आटोपला आहे. या कारखान्यांनी ९८ लाख ६९ हजार १७९ टन उसाचे गाळप तर ९५ लाख ३६ हजार ६९२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. मागीलवर्षी २९ साखर कारखान्यांनी एक कोटी १७ लाख ६६ हजार टन उसाचे गाळप केले होते.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ