सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नांदेडला ई-पीकपाहणीचे अर्धे क्षेत्र बाकी

नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा. पीककर्ज, पीकविमा, नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी, यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे पीक पेऱ्याची नोंद १५ सप्टेंबरपूर्वी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यात आजपर्यंत केवळ तीन लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रानुसार ४८.४१ टक्के पेरा नोंदविला आहे. अद्याप पन्नास टक्क्यांच्यावर शेतकऱ्यांनी पेरा नोंदविला नसल्याची माहिती आहे.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
