पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Aug
Follow

नांदेडला खरिपातील पीक पेऱ्याची नोंदणी सुरू

पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीककर्ज, पीकविमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीकपेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विहित कालावधीत आपल्या मोबाईलमध्ये ई-पीकपाहणी अॅपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ