पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Dec
Follow

नांदेडला ‘मॉन्सुनोत्तर’ने पिकांची दाणादाण

जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून होत असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी पिकांसह फळपीक, तूर, कपाशी या पिकांनी दाणादाण उडाली आहे. पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या लोहा तालुक्यातील माळाकोळी, मुखेडमधील मुखेड व चांडोळा या महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 20.90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ