सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Jan
Follow
नांदेडमध्ये केळीचे क्लस्टर होण्यासाठी प्रयत्नशील ; खासदार प्रा. रवींद्र चव्हाण

नांदेड जिल्ह्यात मुदखेड, अर्धापूर, भोकर, नांदेडसह इतर तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील केळी उत्पादन वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि केळीला योग्य दर मिळवून देण्यासाठी जळगावच्या धर्तीवर नांदेडमध्येही केळीचे क्लस्टर उभे राहावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी दिले.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
