पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 July
Follow
नागपूर, अमरावती, बुलडाणा येथे होणार आधुनिक संत्रा केंद्रे
राज्य शासनाने तीन जिल्ह्यांत आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठीच्या योजनेस मान्यता दिली असून, २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही केंद्रे नागपूर जिल्ह्यातील काटोल व कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे होणार आहे. यो नेच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.
61 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ