पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Sep
Follow
‘नाफेड', 'एनसीसीएफ'च्या हस्तक्षेपामुळे कांदा दरात घसरण
केंद्र सरकारकडून कांदाप्रश्नी घेतलेल्या गेल्या दीड वर्षातील विविध धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आता शेतकऱ्यांना दराचा काहीसा दिलासा मिळत असताना केंद्र सरकार खरेदी केलेला बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून ताटात माती कालवीत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 'नाफेड' व 'एनसीसीएफ'च्या हालचालींमुळे बाजारात दर पडल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. ३) व बुधवारी (ता. ४) प्रमुख बाजार समितींमध्ये विक्री झालेल्या कांदादरात क्विंटलमागे २५० ते ४०० रुपयांपर्यंत घसरण झाली.
56 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ