पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

माझे एक उद्योगपती मित्र आहेत. ज्यांच्याकडे नाफेडचे केंद्र आहे. त्यांनी सांगितले आहे, की सरकारी साहेब लोकांना दिल्या घेतले की हवा तसा कारभार करता येतो. आता बघा शासनाने नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी करायचा निर्णय घेतला. एकरी किती क्विंटल घेणार आणि किती हेक्टरपर्यंत घेणार, ओलावा किती, घट किती, हमाली अवाच्यासव्वा, बारदाना कुणाचा, चाळणी करणार का आणि शेवटी पैसे कधी मिळणार असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ