सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Feb
Follow
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदी केंद्रावर लूट

हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाची (नाफेड) यंत्रणा शेतकऱ्यांसाठी अडचणीची असून यात लूट होत असल्याचा आरोप करीत या व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी अंजनगावबारी येथील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांना पत्र लिहीत 'नाफेड' यंत्रणेवर शेतकऱ्यांच्या छळवणुकी संदर्भाने विविध आरोप श्री. मेटकर यांनी केले आहेत.
58 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
