सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नाशिक जिल्ह्यात १४ कोटी पाणीपट्टी थकित

नांदगाव, दाभाडी व देवळा येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची १३ कोटी ९७ लाख रुपयांची पाणीपट्टी थकित आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन त्वरित कारवाईचे आदेश दिले.
55 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
