पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Oct
Follow

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीकविम्याचे ६५६ कोटी

गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सहा जिल्ह्यांसाठी एक हजार ९२७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६५६ कोटी रुपये मिळणार आहेत.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ