पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Sep
Follow
नाशिक विभागात लवकरच 'ई- पंचनामा'चा वापर
गारपीट, अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान अचूक नोंदवून त्यानुसार योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी उपयोगी 'ई-पंचनामा' हे अॅप तयार करण्यात आले आहे. नागपूरच्या धर्तीवर या अॅपचा आता नाशिक विभागात लवकरच वापर सुरू होणार आहे.
32 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ