पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Oct
Follow
नाशिक विभागातील तीन लाख दूध उत्पादकांना ९३ कोटी
सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूधपुरवठा करणाऱ्या नाशिक विभागातील दोन लाख ९७ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना ९३ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. दुग्धव्यवसाय विकास विभागातर्फे अनुदान वितरणाची प्रक्रिया जलद गतीने राबविली जात आहे.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ