पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Oct
Follow

नाशिकमध्ये मोबाईल अॅपद्वारे पशुधन गणना सुरू

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २१ व्या पशू गणनेच्या कामास सुरवात होणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री हस्ते पशुगणनेचा शुभारंभ झाला. यात पशुगणना करणारे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहे. जिल्ह्यामध्ये शहरी भागाकरिता १६५ व ग्रामीणमध्ये ३८४ प्रगणक सर्वेक्षण करणार आहेत. त्यांच्यावर पर्यवेक्षणाकरीता शहरी भागात २५ व ग्रामीण भागासाठी ८६ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे, पुढील पाच ते सहा महिन्यांपर्यंत सर्वेक्षण होणार आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ