सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नॅचरल शुगर पहिली उचल २७०० रुपये देणार: बी. बी. ठोंबरे

नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि., रांजणी या कारखान्याचा २३ वा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला असून, कारखान्याने सरासरी दररोज सात हजार मे. टन याप्रमाणे मराठवाड्यात सर्वाधीक ऊस गाळप करणार असल्याचे नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.
52 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
