सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Aug
Follow
नेटवर्कमुळे पीक पाहणीच्या नोंदीपासून शेतकरी वंचित

ई-पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर आहे. मात्र, अॅपद्वारे नोंदी करताना नेटवर्कच्या समस्येमुळे अधिक पिकांची नोंद घेतली जात नसल्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे नोंदी होण्यासाठी वेळ लागत असल्याने अनेक शेतकरी या नोंदीपासून वंचित राहत असल्याची शेतकरी तक्रारी करीत आहेत. या नोंदी ऑफलाइन कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
