पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Aug
Follow

नगर जिल्ह्यात कांद्याला पाचशे रुपयांनी दरवाढ

बांगलादेशात उद्भवलेल्या अस्थिरतेमुळे राज्यातील कांद्याला पुन्हा चांगला भाव मिळत आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सरासरी कांद्याला साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळाला. कांद्याच्या २५ गोण्यांना अपवादात्मक ३६०० ते ३७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठवड्यात ३१०० ते ३२०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. त्यात पाचशे रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ