पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Sep
Follow

नगर जिल्ह्यात रब्बीत साडेचार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

जिल्ह्यात यंदा रब्बीत ४ लाख ५३ हजार ७६७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होण्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाने खते, बियाणे व अन्य निविष्ठांचे नियोजन सुरु केले आहे. यंदा रब्बीत ज्वारीचे क्षेत्र कमी होण्याची व गहु, हरभरा, मक्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.

17 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ