पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Apr
Follow

नगरला लाल मिरचीला 18 हजार रुपयांपर्यंत दर

नगर: दरवर्षीच्या तुलनेत यंदा लाल मिरचीची आवक कमी आहे. नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दररोज दोनशे क्विंटलपर्यंत लाल मिरचीची आवक होत असून किमान 4600 ते कमाल 18600 रुपयांपर्यंत आणि सरासरी 11600 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मिरचीच्या दरात सातत्याने चढउतारही होत आहे.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ