पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

नगर जिल्ह्यात गावरान कांद्याची आवक होत आहे. बाजारात सध्या कांद्याला प्रति क्विंटल १५०० ते ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आठ दिवसांपासून साधारण तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दरात वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ