पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नगरमध्ये कांद्याला ४७००, राहुरीत ४८०० रुपयांपर्यंत दर

नगरयेथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याला १००० ते ४७०० रुपये, तर गावरान कांद्याला ५०० ते ३६०० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात कांद्याला २५०० ते ४६०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. मागील आठवड्यात हा दर ५२०० रुपयांपर्यंत होता.

39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ