पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नगरमध्ये मुगाचे दर आठ हजार रुपयांपर्यंत स्थिर

जिल्ह्यामध्ये मुगाच्या तोडणीला काही भागांत सुरुवात झाली आहे. सध्या बाजार समितीत मुगाची फारशी आवक होत नाही. मुगाला साधारण सात ते आठ हजार रुपयांपर्यंत दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. यंदा मुगाचे क्षेत्र बऱ्यापैकी असल्यामुळे बाजार समितीत पुढील पंधरा दिवसांत आवक वाढण्याची चिन्हे आहेत.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ