पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नीरा बाजार समितीत कांद्याला शेकडा ३२६० रुपये दर

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारातगेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात शनिवारी (ता. १५) झालेल्या लिलावामध्ये कांद्याला विक्रमी शेकडा ३२६० रुपये भाव मिळाला आहे. शनिवारी (ता. १५) झालेल्या लिलावामध्ये कांद्याला विक्रमी शेकडा ३२६० रुपये भाव मिळाला आहे.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ