सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
निर्यातीच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटल दर

खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी निर्यातीला मागील महिन्यात सुरुवात झाली आहे. सध्या रोज १५ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. निर्यातीच्या केळीला कमाल २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर जागेवर शेतकऱ्यांना मिळत आहे.
46 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
