सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
निर्यातक्षम द्राक्षांचे दर नियंत्रणात आणण्याचा डाव !

मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यासह आता सनबर्निंगमुळे नुकसान दिसून येत आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षमालाची उपलब्धता कमी असताना काही ठरावीक निर्यातदार दर पाडून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्यवहार करताना घाई नको, योग्य दरानेच व्यवहार करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायदार संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी केले आहे.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
