पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

निर्यातक्षम केळी दरात अचानक घसरण कशामुळे? कसा मिळतोय बाजारभाव

मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला. याशिवाय आंध्र प्रदेशातील केळी उपलब्ध होत असल्याने करमाळा तालुक्यातील केळीच्या दरात सुमारे 40 टक्क्यांनी घट झाली आहे. निर्यातक्षम केळीचा दर्रा 24 रुपये प्रतिकिलोवरून 15 रुपयांवर आला आहे. त्यामुळे केळी उत्पादक धास्तावला आहे.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ