सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
निवडक जैव उत्तेजकांना विषक्तता अहवालातून सूट

केंद्र शासनाने निवडक जैव उत्तेजकांना विषक्तता (टॉक्सिकॉलॉजी) अभ्यास अहवालातून सूट दिली आहे. यामुळे छोट्या निविष्ठा कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव योगिता राणा यांनी अलीकडेच जारी केलेल्या एका आदेशानुसार काही उत्पादनांवरील विषक्तता अभ्यास अहवालाचे बंधन हटविले गेले आहे.
52 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
