सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
'नमो महासन्मान'च्या पाचव्या हप्त्यासाठी २२५४ कोटी

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते त्यामुळे राज्य सरकारने घोषणांचा धडाका लावला आहे. मागील महिन्यात 'नमो शेतकरी महासन्मान' योजनेचा चौथा हप्ता दिल्यानंतर लगेचच पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी २२५४ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
