पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Aug
Follow

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंर्तग चौथा हफ्ता शेतकऱ्यांना वितरीत

राज्यातील बहुप्रतिक्षीत राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता बुधवारी (ता. २१) वितरीत करण्यात आला. परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत योजनेचा चौथा हफ्ता थेट वर्ग करण्यात आला आहे. या योजनेतून राज्यातील सुमारे ९१ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून तब्बल १८८८ कोटी रूपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.


30 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ