पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नमोचा हप्ता शनिवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार; कृषी विभागाची माहिती

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण अखेर कृषी विभागाकडून २९ मार्चपासून सुरू करण्यात येणार असून ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे, असं कृषी विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नमोच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ