सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नोव्हेंबरमध्ये रेल्वेने कांद्याची वाहतूक सुरू होण्याची शक्यता

बाजार समित्यांमध्ये कमी झालेली कांद्याची आवक व देशावर कांद्याच्या भावात तेजी असल्याने सध्या रेल्वे मार्गाने गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याची वाहतूक मंदावल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वाणिज्य विभागाने कांदा व्यापारी व कार्डिंग एजंट यांच्याशी बैठक घेत आढावा घेतला आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये कांद्याच्या लोडिंगला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे.
45 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
