पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नुकसानाची दाहकता वाढली, गावोगावी पीक मोडण्यावर भर

एकलारा बानोदा : अवकाळीचा तडाखा व त्यानंतर कटवर्म किडींच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो रूपये खर्च करून पेरणी केलेले पीक गावोगाचे शेतकरी मोडत आहेत. शेतकर्यांचा हजारो रूपयांचा खर्च व परिश्रम व्यर्थ जात आहे. एकालारा बानोदासह संग्रामपुर तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीतील हरबरा पिकावर रोटाव्हेटर फिरवावा लागत आहे. एकलारा बानोदा येथील नितीन देशमुख, काकनवाडा बुद्रुक येथील अमोल रावणकार, बावनबीर येथील राहुल मनसुटे या शेतकर्यांनी हरभरा पीक मोडले आहे.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ