सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Aug
Follow
नुकसानग्रस्त २४ हजार शेतकऱ्यांना विमा परतावे नाही
गत वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानग्रस्त २४ हजार ७९९ शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांना १ हजार रुपयांपेक्षाही कमी परतावा मंजूर करण्यात आला आहे. तर २९ हजार ३५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी दर्शवून त्यांचा परतावा होल्डवर ठेवण्यात आला आहे.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ