पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Sep
Follow
नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सूचना
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतीसह सर्वसामान्यांना बसला आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, धाराशिव, जालन्याला पावसाचा तडाखा बसला आहे. तर विदर्भातील यवतमाळबरोबरच खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांची मोठी हानी झाली आहे. यावरून नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.३) दिले आहेत.
54 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ