पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नवी तुरही चांगलाच भाव खाणार; यंदा शेतकऱ्यांनाही घेता येईल दरातील तेजीचा फायदा

नुकत्याच झालेल्या पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता आहे. या कारणाने नव्या हंगामातही तुरीचा भाव चांगला मिळू शकतो. तूर आवकेच्या हंगामात सरासरी 8 हजारांच्या दरम्यान भाव राहू शकतो. आवक कमी झाल्यानंतर भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ